खास बेरीज हातच्याची

चित्र पाहून उदाहरण तयार करणे

views

2:33
आता पर्यंत दिलेली गणिते आपण वस्तू मोजून सोडवली आहेत. पान आता आपल्याला वस्तूंची संख्या पाहून गणित तयार करायचे आहे आणि सोडवायचे आहे. यासाठी हे पहा इथे काही काड्यांची मांडणी केली आहे. बंडल म्हणजे १० आणि सुट्टे २ मिळून झाले १२ म्हणजे पहिली संख्या १२ आहे. दुसऱ्या संख्येत किती काड्या आणि किती बंडले आहेत. मग ही संख्या कोणती आहे? बाई इथे २ बंडले आणि ६ काड्या आहेत. २ बंडले म्हणजे २० आणि सुट्ट्या ६ कड्या मिळून २६ झाले. म्हणजे ही संख्या २६ आहे. २ एककात ६ एकक मिळवले तर ८ एकक होतील. आणि १ दशकात २ दशक मिळवले तर ३ दशक होतील म्हणजे १२+२६= ३८ झाले.