ऑपरेटींग सिस्टीमचे व्यवस्थापन Go Back एक्सप्लोरिंग डेस्कटॉप views 2:50 आपल्याकडे आपण अनेकसण साजरे करतो. उदा. दिवाळी, क्रिसमस, ईद वगैरे.सणाच्या आधी आपण घरामध्ये साफसफाई करणे, घराला रंग रंगोटी करणे, नको असलेले किंवा जुने सामान काढून टाकणे, हव्या असलेल्या वस्तू जागेवर लावणे, ही सर्व कामे का करतो? कारण आपले घर हे स्वच्छ असावे, नीटनेटके असावे म्हणून. बरोबर ना? कंट्रोल पॅनेल एक्सप्लोरिंग डेस्कटॉप सिस्टीमच्या दिनांक व वेळेचे व्यवस्थापन