Nursery Rhymes Go Back चांदोबा चांदोबा भागलास का? views 03:38 आज आपण एक कविता चांदोबा चांदोबा गाण ऐकणार आहोत. चांदोबा चांदोबा भागलास का ? निंबोणीच्या झाडामागे लपलास का ? निंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी ! आई-बाबांवर रुसलास का ? कसाच एकटा बसलास का ? आता तरी परतुनी जाशील का ? दूध न् शेवया खाशील का ? आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल ! असाच बसून राहशील का ? बाबांची बोलणी खाशील का ? चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ? दिसता दिसता गडप झाला ! हाकेला 'ओ' माझ्या देशील का ? पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ? Ba Ba Black Sheep चांदोबा चांदोबा भागलास का? ससा तो ससा मछली जल की रानी हें आलू बोला मुझको खालो Twinkle Twinkle Hickory Dickory Dock असावा सुंदर चॉकलेटचा बंगला एका माकडाने काढलंय दुकान उपर पंखा चलता हे एक, दो, तीन, चार Chubby Cheeks Five Little Ducks मामाच्या गावाला जाऊ या किलबिल किलबिल पक्षी बोलती नानी तेरी मोरनी को मोर ले गए लकडी की कांठी One Two Buckle My Shoe Mary Had A Little Lamb नाचरे मोरा अब्याच्या वनात शेपटीवाल्या प्राण्यांची सभा एक मोटा हाथी झुम के चला अक्कड बक्कड बंम्बे बो Clap Your Hands Rain Rain Go Away छड़ी लागे छम छम चिमणा चिमणी चं लगीन आलू कचालू बेटा कंहा गए थे तितली उडी उड न सकी Rolly Polly Bits of paper