Nursery Rhymes Go Back शेपटीवाल्या प्राण्यांची सभा views 04:01 शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभापोपट होता सभापती मधोमध उभापोपट म्हणाला, पोपट म्हणाला, मित्रांनो, देवाघरची लूट, देवाघरची लूटतुम्हां-आम्हां सर्वांना एक एक शेपूटया शेपटाचे कराल काय ?गाय म्हणाली,अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीनमाश्या घोडा म्हणाला, ध्यानात धरीन, ध्यानात धरीनमीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन, कुत्रा म्हणाला, खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीतराहीन मांजरी म्हणाली, नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझेमुळीच नाही,खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूटफुगवीन खार म्हणाली, पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीचीमलाच बंडी माकड म्हणाले, कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी मासा म्हणाला, शेपूट म्हणजे दोन हात, दोन हातपोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात कांगारू म्हणाले, माझे काय? तुझे काय? हा हा हा !शेपूट म्हणजे पाचवा पाय मोर म्हणाला, पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीनपावसाळ्यात नाच मी करीन पोपट म्हणाला, छान छान छान!देवाच्या देणगीचा ठेवा मानआपुल्या शेपटाचा उपयोग कराही तर काय होईल? दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल Ba Ba Black Sheep चांदोबा चांदोबा भागलास का? ससा तो ससा मछली जल की रानी हें आलू बोला मुझको खालो Twinkle Twinkle Hickory Dickory Dock असावा सुंदर चॉकलेटचा बंगला एका माकडाने काढलंय दुकान उपर पंखा चलता हे एक, दो, तीन, चार Chubby Cheeks Five Little Ducks मामाच्या गावाला जाऊ या किलबिल किलबिल पक्षी बोलती नानी तेरी मोरनी को मोर ले गए लकडी की कांठी One Two Buckle My Shoe Mary Had A Little Lamb नाचरे मोरा अब्याच्या वनात शेपटीवाल्या प्राण्यांची सभा एक मोटा हाथी झुम के चला अक्कड बक्कड बंम्बे बो Clap Your Hands Rain Rain Go Away छड़ी लागे छम छम चिमणा चिमणी चं लगीन आलू कचालू बेटा कंहा गए थे तितली उडी उड न सकी Rolly Polly Bits of paper