ऑपरेटिंग सिस्टीम चे व्यवस्थापन

थीममध्ये बदल

views

2:19
एखादी विशिष्ट थीम जशीच्या तशी न वापरता त्यामध्ये काही बदल करता येणे शक्य असते. त्यासाठी, प्रथम पर्सनलायजेशन विंडोमधून एका थीमवर क्लिक करा. आतात्या खाली असलेल्या डेस्कटॉप बॅकग्राउंड या पर्यायावर क्लिक करा. निवडलेल्या थीममध्ये जेवढी चित्रे असतील ती सर्व आपल्यासमोर दाखविण्यात येतील. त्यापैकी आवश्यक तेवढी चित्रे निवडा.