युजींग स्प्रेडशीट Go Back रो आणि कॉलमची लांबी-रुंदी views 1:48 टेबलमध्ये भरायची माहिती सर्व कॉलममध्ये एकसारख्या लांबीची असतेच असे नाही. काही कॉलम्समध्ये ती जास्त असू शकते किंवा कुठे कमी असू शकते. आपल्या शाळेच्या हजेरीपुस्तकात पाहिले तर तिथेही विविध कॉलम्स आढळतात. विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मदिनांक वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांचे नाव ह्या कॉलम्सखाली त्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव लिहायचे म्हणजे शब्द जास्त असतील. याचाच अर्थ तो कॉलम इतर कॉलम्सपेक्षा थोडा रुंद असणं आवश्यक आहे. याकरिता वर्कशीट मधील या कॉलमची रुंदी वाढविणे गरजेचे असते. एक्सेलची वैशिष्ट्ये ऑटोफिल नवीन रो किंवा कॉलम टेबलमध्ये समाविष्ट करणे रो आणि कॉलमची लांबी-रुंदी टेक्स्ट कंट्रोल प्रकल्प