स्क्रॅचमधील अॅनिमेशन बोलके करणे

स्क्रॅचमधील अॅनिमेशन बोलके करणे

views

02:05
याआधी आपण स्प्राईटला अॅनिमेट करण्याकरिता स्क्रिप्टींग केली. आता आपण स्क्रॅचमध्ये स्प्राईटला आवाज कसा देता येतो ते पाहणार आहोत. खेळ किंवा गोष्ट तयार करताना त्यांना अॅनिमेट करणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच त्यांना बोलके करणेही महत्त्वाचे आहे. स्क्रॅचमध्ये खेळ किंवा गोष्ट बोलके करण्याकरिता अॅनिमेशनमध्ये संवाद, संगीत किंवा इतर आवाज असणे गरजेचे असते.