स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंग लँग्वेज

स्क्रॅच ग्राफिक प्रोग्रामिंगची ओळख

views

6:18
आपल्याला जर संगणकाशी संवाद साधायचा असेल किंवा त्याला काही सूचना देऊन काम करून घ्यायचे असेल तर ते प्रोग्रामिंग लँग्वेजच्या माध्यमातून करता येते. प्रोग्रामिंग लँग्वेजचा उपयोग करून आपण भौमितिक आकार, विशिष्ट चित्रे, अॅनिमेशन करणे, गणिती क्रिया करणे अशा सर्व प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. पण आपल्याला संगणकाकडून काम करून घ्यायचे असल्यास त्याला काही सूचना द्याव्या लागतात. त्या सूचना देण्यालाच “Programming language” असे म्हणतात.