Data Entry

IF AND Function

views

3:01
दहावी किंवा बारावी मध्ये सर्व विषयात विद्यार्थी पास असेल तर तो उत्तीर्ण असा शेरा दिला जातो. एखाद्या विषयात जर तो विद्यार्थी नापास असेल तर अनुत्तीर्ण म्हणून त्याला शेरा मिळतो. याप्रकारच्या माहितीवरून जर विद्यार्थ्यांचा रिमार्क ठरविण्यासाठी इफ अॅण्ड ह्या फॉर्म्युलाचा उपयोग केला तर प्रचंड पटसंख्येचा रिमार्कही काही मिनिटांत काढणे सोपे होते.