File and Folder Management

File and Folder Management

views

05:45
विंडोज एक्सप्लोरर ह्या प्रोग्राममध्ये सर्व स्टोरेज डिव्हाइसमधील फोल्डर्स, सबफोल्डर्स व अॅप्लिकेशन फाईल्स ह्या एकत्रित दिसतात.विंडोज एक्सप्लोररच्या साहाय्याने फाईल व फोल्डर स्थानांतरित करणे (Cut-paste) किंवा त्याची प्रतिकृती तयार करणे (Copy-paste) अथवा ती नष्ट करणे (Delete) ही कार्ये सुलभतेने होतात. विंडोज एक्सप्लोरर मध्ये असणारे विविध ड्राईव्ह म्हणजे फाईल किंवा फोल्डर संचयन करण्याचे स्थान होय. विंडोज एक्सप्लोरर् हे हार्डडिस्क, फ्लॉपी डिस्क व यू.एस.बी. डिव्हाइस किंवा इतर कोणत्याही स्टोरेज डिव्हाइसमधील सर्व फाईल व फोल्डर्स एकत्रितपणे दर्शविण्याची एकमेव विंडो आहे.