ध्वनी

प्रस्तावना

views

2:38
ध्वनी म्हणजेच आवाज. आपल्या आजूबाजूला माणसांचे, प्राण्यांचे, वाद्यांचे विविध ध्वनी ऐकतो. त्यांतील काही ध्वनी मोठे असल्याने आपल्याला ते सहज ऐकू येतात. तर काही ध्वनी लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. आपल्याला काही ध्वनी आवडतात तर काही ध्वनी आवडत नाहीत.