मौर्यकालीन भारत

अशोकाचे धर्म प्रसाराचे कार्य

views

3:19
कलिंगाच्या युद्धानंतर त्याने युद्ध न करण्याचे ठरविले. त्याने शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेल्या बौद्ध धर्माचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले.