त्रिमितीय वस्तू आणि घडणी

त्रिमितीय वस्तूंचे व्दिमितीय रेखाटन

views

3:32
अनेक वस्तूची लांबी ,रुंदी , उंची आपल्याला मोजता येते. ज्या वस्तूंची लांबी ,रुंदी, उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात अशा वस्तूंना त्रिमितीय वस्तू म्हणतात.