भरती- ओहोटी Go Back भरती – ओहोटी views 3:15 समुद्राचे पाणी कधी किना-याच्या खूप जवळ येते, तर कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यत जाते. सागरातील याच पाण्याच्या हालचालींना भरती - ओहोटी असे म्हणतात. भरती – ओहोटी केंद्रोत्सारी बलाची उदाहरणे केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल भरती ओहोटीची कारणे भरती – ओहोटीचे प्रकार भरती – ओहोटीचे परिणाम लाटा त्सुनामी