त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा Go Back शिरोलंब views 3:33 शिरोलंब: मुलांनो, तुम्हांला आठवतयं ना, मागील इयत्तेमध्ये आपण कोनाचे दुभाजक एकसंपाती असतात आणि त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात ह्या गोष्टींचा अभ्यास केला होता. त्यांच्या संपात बिंदूस अनुक्रमे अंतर्मध्य व परिमध्य म्हणतात हेही आपल्याला माहीत आहे. आता आपण शिरोलंब म्हणजे काय हे समजून घेवूया. शिरोलंब म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्रिकोणाची उंची. आता ह्या त्रिकोणाची उंची कशी काढायची? शिरोलंब त्रिकोणाच्या लंबसंपात बिंदूचे स्थान मध्यगा त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचा गुणधर्म