परिमिती व क्षेत्रफळ

उदाहरणे

views

3:33
चौरस, त्रिकोण आणि आयताची परिमिती कशी काढतात ते पाहिले आता आणखी काही उदाहरणांचा सराव करूया, चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज होय. आयताची परिमिती म्हणजे आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज होय तसेच त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज होय.