चित्रालेख Go Back प्रस्तावना views 5:08 आज आपण चित्रालेख म्हणजे काय ते समजून घेऊ. आपल्या परिसरातील विविध घटकांचे किंवा वस्तूंचे आपण वर्णन करत असतो. जसे परिसरात असलेली झाडे, फुले, वर्गातील मुला-मुलींची संख्या, विविध पुस्तके यांची माहिती दाखविण्यासाठी आपण काही चिन्हांचा किंवा चित्रांचा वापर करत असतो. प्रस्तावना सरावासाठी उदाहरणे