वर्तुळ Go Back उदाहरणे (2) views 3:28 उदाहरणे: उदा: एका वर्तुळाचा परीघ 62.80 सेमी आहे. तर वर्तुळाचा व्यास काढा. इथे π ची किंमत 3.14 घेऊन व्यास काढा. उ: या उदाहरणात वर्तुळाचा परीघ 62.80 सेमी दिला आहे. मग आता व्यास काढण्यासाठी सूत्र वापरुया. वर्तुळाचा परीघ c = π d 62.80 = 3.14 x d (सूत्रात किंमती लिहिल्या). 62.80/3.14 = d 20 सेमी = d म्हणून व्यास 20 सेमी आहे. प्रस्तावना उदाहरणे (1) उदाहरणे (2) वर्तुळकंस उदाहरणे (3)