वर्तुळ Go Back उदाहरणे (3) views 3:24 उदाहरणे: मुलांनो, आता आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत. उदा.1) जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगतकंस असतील आणि m(कंस AXB) = 120० असेल तर m(कंसAYB) चे माप किती? या उदाहरणामध्ये विशालकंसाचे माप काढायचे आहे. दिलेल्या सूत्राचा वापर करून m(कंस AYB) चे माप काढू, m(कंस AYB) = 360० – संगत लघुकंसाचे माप = 360० - 120० = 240० म्हणून m कंस AYB चे माप 240० आहे. प्रस्तावना उदाहरणे (1) उदाहरणे (2) वर्तुळकंस उदाहरणे (3)