सांख्यिकी Go Back वारंवारता उदाहरणे views 3:44 वारंवारता उदाहरणे: मुलांनो आता आपण वारंवारतेवर आधारित काही उदाहरणे सोडवू. उदा.1: प्रियाच्या आईने बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणल्या. आईने शेंगा सोलण्यास सुरुवात केली. काही शेंगांमधून 4 दाणे तर काही शेंगांमधून 7 दाणे निघाले, मग प्रियाने त्यातील 50 शेंगा उचलल्या व त्या सोलल्या आणि त्यातील दाण्यांच्या संख्यांची नोंद घेतली. ती खालील प्रमाणे आहे. 4, 3 ,2, 4, 3, 4, 3, 3, 2, 8, 2, 3, 3, 4, 3, 4, 4, 5, 2, 8, 8, 2, 5, 3, 4, 4, 3, 6, 2, 3, 4, 4, 3, 3, 2, 6, 4, 4, 7, 2, 3,6, 3, 6, 6, 6, 7, 6, 7, 3. यांवरून वारंवारता सारणी तयार करूया. सरासरी चला चर्चा करूया. वारंवारता वितरण सारणी वारंवारता उदाहरणे