राज्यशासन

विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांची निवडणूक खालीलप्रमाणे होते

views

4:03
1)स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांकडून- एक तृतीयांश सदस्य (1/3) 2)विधानसभा मतदारसंघांकडून - एक तृतीयांश सदस्य (1/3) 3)पदवीधर मतदार संघाकडून - एक बारांश सदस्य (1/12) 4)शिक्षक मतदार संघाकडून - एक बारांश सदस्य (1/12) 5)उर्वरित एकषष्ठांश (1/6) सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, शास्त्र, कला, विज्ञान, समाजसेवा अशा विविध सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींमधून करतात. विधानपरिषद स्थायी सभागृह आहे. म्हणजे विधानपरिषद पूर्णत: बरखास्त होत नाही. दर दोन वर्षांनी विधानपरिषदेचे एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. व तितकेच निवडणुका होऊन निवडले जातात. विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती सभापतींच्या जबाबदारी पार पाडतात.