गुणोत्तर व प्रमाण

उदाहरण 2,3,4

views

5:28
उदा2) जर a/((x-2y+3z))= b/((y-2z+3x) )= c/((z-2x+3y)) आणि x + y +z ≠0 असेल तर प्रत्येक गुणोत्तर = (a+b+c)/(2(x+y+z)) हे दाखवा. उदा3) जर = y/(b+c-a)= z/(c+a-b)= (x )/(a+b-c) तर a/(z+x )= b/(x+y )= c/(y+z) हे सिद्ध करा. उदा 4) सोडवा. (14x^(2 )-6x+8)/(10x^2+4x+7) = (7x-3)/(5x+2) उकल: उदाहरणाचे निरीक्षण केल्यावर असे दिसते की उजव्या बाजूच्या गुणोत्तरातील पूर्वपदाला व उत्तरपदाला 2 x ने गुणले तर पहिल्या गुणोत्तरातील प्रत्येकी दोन पदे मिळतात. म्हणून दुसऱ्या गुणोत्तरातील दोन्ही पदांना 2x ने गुणू. परंतु त्याआधी x शून्य नाही हे निश्चित करून घेऊ.