त्रिकोणमिती Go Back 45० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे views 04:32 0० ते 90० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे θ लघुकोन असून तो मोठा होत होत 90० च्या जवळ जाऊ लागतो, तसा tan θ अनिर्बंधपणे मोठा होत जातो. परंतु tan 90 ची किंमत ठरवता येत नाही. मुलांनो आतापर्यत केलेल्या अभ्यासावरून विशिष्ट मापाच्या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे खालील तक्त्यात दिली आहेत. प्रस्तावना त्रिकोणमितीची ओळख त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध 30०, 60०, 90० मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म 45० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे सोडवलेली उदाहरणे किंमत काढा त्रिकोणमितीमधील महत्त्वाचे समीकरण