त्रिकोणमिती Go Back सोडवलेली उदाहरणे किंमत काढा views 04:18 उदा1: 2tan 45० + cos 30० – sin 60० उकल: प्रथम या उदाहरणात कोनांची मापे लिहू. tan45०=1, cos 30०=√3/2 आणि sin 60०= √3/2 ही मापे आहेत. प्रस्तावना त्रिकोणमितीची ओळख त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध 30०, 60०, 90० मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म 45० मापाच्या कोनाची त्रिकोणमितीय गुणोत्तरे सोडवलेली उदाहरणे किंमत काढा त्रिकोणमितीमधील महत्त्वाचे समीकरण