चला वृत्ते वापरुयात

चला वृत्ते वापरुयात

views

4:30
ब्राझील देशाचा नकाशा. या नकाशाच्या आधारे आपण स्थान आणि विस्तार यांची माहिती घेऊ. 1. ब्राझीलची राजधानी ब्राझीलीयाचे स्थान १६० दक्षिण अक्षांश व ४८० पश्चिम रेखांशाने निश्चित होते.2. ५० १५’` अक्षवृत्त ते ३३०४५’` अक्षवृत्तां दरम्यान असणारा ब्राझील देश ७३०५९`’ पश्चिम अक्षवृत्त ते ३४०४७`’ पश्चिम रेखावृत्तां दरम्यान आहे.3. ब्राझील या देशाचा उत्तर-दक्षिण विस्तार उत्तर व दक्षिण गोलार्धात आहे.4. ब्राझील या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार फक्त पश्चिम गोलार्धात आहे.5. साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार २१० दक्षिण अक्षांश व ४७०३०’` पश्चिम रेखांश (उगमापासून) आणि ७०३०’` दक्षिण अक्षांश व ३६०३०`’ पश्चिम रेखांश (मुखापर्यंत) या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल.6. माराजॉ बेटाचेस्थान ०००४`’ उत्तर अक्षांश व ५१० पश्चिम रेखांश आहे.