महासागरांचे महत्त्व

पाण्याची क्षारता

views

3:30
हे ‘मीठ’ कसे तयार होते ते पाहुया. महासागरातील पाण्याची क्षारता (खारटपणा) प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. समुद्राच्या पाण्याची क्षारता दर हजारी 0% या प्रमाणात सांगितली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता ३५% इतकी असते. तर काही समुद्रांची क्षारता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात आढ़ळते. उदा. ‘मृत समुद्र’हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता ३३२% इतकी जास्त आहे