पोषण आणि आहार

खनिजे व जीवनसत्त्वे

views

2:30
जीवनसत्त्वे आपणास भाज्या व फळांपासून मिळतात. ही कार्बनी संयुगे शरीराच्या पोषणासाठी व आरोग्यासाठी आवश्यक असतात. निरनिराळ्या जीवनसत्त्वांचा जसजसा शोध लागला तसतशी त्यांना अनुक्रमे इंग्रजी वर्णमालेतील ए, बी, सी वगैरे नावे दिली गेली. प्रकृती चांगली राहण्याकरिता शरीराला खनिजांची अत्यंत आवश्यकता असते. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते. त्यांना खनिजे म्हणतात.