उष्णता

उष्णतेचे सुवाहक व दुर्वाह

views

3:0
ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते, त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. आणि ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात.