गतीचे नियम

आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे

views

4:02
आपण एकसमान, नैकसमान तसेच एकसमान त्वरणीत गतीकरिता आलेख कसे काढावे ते पाहिले. आता आपण आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणांचा अभ्यास करूया. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला आणि नंतर गतीविषयक तीन समीकरणांचा संच मांडला. न्यूटनने एका रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या समीकरणामध्ये मांडला आहे. अशा पद्धतीने आपण आलेख पद्धतीने काही गतीविषयक समीकरणांचा अभ्यास करूया.