वस्त्र -आपली गरज

जरा डोके चालवा

views

4:39
मुलांनो, रोहन आणि सानिया या दोघांनीही आपल्याकडे असलेल्या कपडयांचा विचार न करता भरपूर कपडे खरेदी केले. त्यांपैकी बऱ्याच कपडयांचा ते वापर करत नाहीत. या कपडयांचे आता काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही त्यांना काय सुचवाल? कच्चा माल म्हणजे कापूस अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम यांसारख्या जिल्हयांतून आणला जातो. सूतगिरण्यांत त्यापासून सूत कातले जाते. कृत्रिम धागे गुजरातमधून व इतर ठिकाणाहून येतात. रेशमी धागे कर्नाटक, आसाम, इथून येतात. पाहिलंत मुलांनो, आपण त्यांच्याशी बोलत असताना वस्त्रोघोगाशी निगडित शब्द आले ते म्हणजे हातमाग व चरखा होय. हातमागावर ताणा आणि बाणा विणून कापड तयार केले जाई. चरख्याचा वापर करून सूत कताई केली जात असे. मुलांनो, त्यांच्याशी चर्चा करून आपण वस्त्रोघोगाची बरीच माहिती मिळविली आहे.