ऑपरेटिंग सिस्टिम - विंडोज ७ तुम्हांला संगणक हाताळण्याची भीती वाटते का हो ?... आणि संगणक म्हणजे काय ? त्याचे कार्य कसे चालते याबद्दल कुतूहल ही...? संगणकाचा वापर निरनिराळ्या क्षेत्रात कसा बरं होत असेल? एवढ्याश्या यंत्रात एवढ्या सगळ्या माहितीची साठवण कशी होते ? त्याला कोणती भाषा कळत असेल? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर यासाठी “ऑपरेटिंग सिस्टिम - विंडोज७” हा अभ्यासक्रम तुमची मदत करेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही मिळतील Go Back Browse by Competency 8 ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर 2 माऊस स्किल 2 टाईपिंग स्किल 3 ऑपरेटींग सिस्टीमचे व्यवस्थापन 3 फाईल आणि फोल्डरचे व्यवस्थापन