बैजिक राशींचे अवयव

प्रस्तावना

views

3:48
मागील इयत्तेमध्ये आपण ax + ay व a2 – b2 या रूपातील बैजिक राशींचे अवयव अभ्यासले आहेत. या इयत्तेमध्ये अशाच काही बैजिक राशींचे अवयव कसे काढतात याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण वर्गत्रिपदीचे अवयव कसे काढतात ते पाहू. ax2+ bx + c या स्वरूपाच्या बैजिक राशीला वर्ग त्रिपदी म्हणतात.