बैजिक राशींचे अवयव Go Back सोपे रूप द्या views 3:25 आता आपण सोपे रूप कसे दयायचे ते काही उदाहरणाद्वारे पाहूयात. (a - b)3 – (a3 – b3) ((a - b)3 कंसाचा विस्तार करू. ∴(a - b)3 – (a3 – b3) = a3 – 3a2b + 3ab2 – b3- a3 +b3 (ऋण व धन a3 आणि b3 चा भाग दिला) = 3a2b + 3ab2 आपण आणखी काही उदाहरणे सोडवून नीट समजून घेवूया. उदा.1) (2 x + 3y)3 – (2 x – 3y)3 a = (2 x + 3y) व b = (2 x - 3y) मानू व खालील सूत्रात किंमत लिहू. (a3 – b3) = (a – b) (a2 + ab + b2 ) या सूत्राचा वापर करू. = [(2 x + 3y) - (2 x - 3y)] [(2 x + 3y)2+ (2 x + 3y) × (2 x - 3y) + (2 x - 3y)2] = [2 x +3y-2 x +3y] [4 x 2 + 12 x y + 9y2 + 4 x 2 - 9y2 + 4 x 2- 12 x y + 9y2] (a चा वर्ग) (aवbचा गुणाकार) (b चा वर्ग) = 6y(12x2 +9y2) (6 ने कंसातील पदाला गुणले). = 72x2y + 54y3 प्रस्तावना उदाहरण 2) x2 – 10x + 21 चे अवयव पाडा पुढील उदाहरणे a3 + b3 चे अवयव a3 – b3 चे अवयव सोपे रूप द्या गुणोत्तरीय बैजीक राशी