त्रिकोणांची एकरूपता Go Back जाणून घेऊया views 5:33 एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व सहा घटकांची एकरूपता दाखवण्याची गरज नसते. एका त्रिकोणाचे विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या तीन घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात. ते विशिष्ट तीन घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. हे आपण पडताळून पाहू. प्रस्तावना सोडवलेली उदाहरणे जाणून घेऊया सोडवलेली उदाहरणे