त्रिकोणांची एकरूपता Go Back सोडवलेली उदाहरणे views 4:38 आपण काही उदाहरणे सोडवू व अधिक माहिती समजून घेवू. उदा1) खालील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोनाला एकास एक संगतीनुसार एकरूप आहेत ते लिहा. उकल: i) ∆PQR व ∆UTS या दोन्ही त्रिकोणात सर्व बाजू एकरूप आहेत. जर सर्व बाजू एकरूप असतील तर आपण बाबाबा कसोटी वापरतो. म्हणून ∆PQR व ∆UTS हे दोन्ही त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप आहेत. आता एकास एक संगती लिहत असताना ज्याप्रमाणे आपण ∆PQR चे वाचन करतो त्याचप्रमाणे ∆UTS चे वाचन करावे. म्हणजेच PQR एकास एक संगत UTS (PQR ↔ UTS) या संगतीनुसार PQR एकास एक संगत UTS (PQR ↔ UTS) आहे. प्रस्तावना सोडवलेली उदाहरणे जाणून घेऊया सोडवलेली उदाहरणे