पृष्ठफळ व घनफळ Go Back वृत्तचितीचे घनफळ views 4:59 आता आपण वृत्तचितीचे घनफळ कसे काढतात ते पाहूया. वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीत किती पाणी मावते हे काढण्यासाठी त्या टाकीचे घनफळ काढावे लागते. कोणत्याही चितीचे घनफळ काढण्यासाठी: चितीचे घनफळ = तळाचे क्षेत्रफळ × उंची,हे सामान्य सूत्र आहे. वृत्तचितीचा तळ हा वर्तुळाकार असतो. वृत्तचितीचे घनफळ = πr2h आहे. प्रस्तावना सोडवलेली उदाहरणे वृत्तचितीचे पृष्ठफळ वृत्तचितीचे घनफळ