वर्तुळ - जीवा व कंस Go Back उदाहरणे views 3:06 वर्तुळाच्या जीवेच्या दोन्ही गुणधर्मांवर आधारित आपण काही उदाहरणे समजून घेऊ. उदा.1) O केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा PQ ची लांबी 7cm आहे. रेख OA ┴ जीवा PQ तर ℓ(AP) काढा. उकल: O केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ ही वर्तुळाची जीवा आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. या गुणधर्मानुसार,A हा जीवा PQ चा मध्यबिंदू आहे. OA ┴ PQ (OA लंब जीवा PQ) आहे. आपल्याला ℓ(PA) काढायची आहे. म्हणून, ℓ(PA)=1/2×ℓ(PQ)(PQ ची लांबी काढायची आहे.) ℓ(PA)=1/2×7(PQ ची लांबी 7cm आहे ती लिहू) ℓ(PA)=7/2(आता 2 ने 7 ला भाग लावू) ℓ(PA)=3.5cm. म्हणून रेख (PA) ची लांबी 3.5 सेमी आहे. प्रस्तावना उदाहरणे वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस उदाहरणे