वर्तुळ - जीवा व कंस Go Back वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस views 2:27 आता आपण वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस समजून घेवूया. सोबतच्या आकृतीत रेख AB ही केंद्र O असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. यामध्ये कंस AXB हा लंबवर्तुळ कंस तर कंस AYB हा विशाल कंस आहे. या दोन्ही कंसाना जीवा AB चे संगत कंस म्हणतात. याउलट जीवा AB ही कंस AXB आणि कंस AYB यांची संगत जीवा आहे.संगत कंसाच्या लांबींची बेरीज नेहमी 3600 असते. येथे m कंस(AXB) +m कंस (AYB) =3600 आहे प्रस्तावना उदाहरणे वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस उदाहरणे