पेशी व पेशीअंगके Go Back परिचय शास्त्रज्ञांचा views 5:03 ‘कॅमिलिओ गॉल्गी’ या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केलेले आहे. गॉल्गी यांनी ‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र विकसित केले आहे. या तंत्राच्या मदतीनेच त्यांनी चेतासंस्थेचा अधिक सखोल अभ्यास केला. त्यांच्या ‘चेतासंस्थेची रचना’ या अभ्यासासाठी सँटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना १९०६ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले आहे. प्रस्तावना पेशीचे भाग पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया पेशीद्रव्य आंतर्द्रव्यजालिका परिचय शास्त्रज्ञांचा रिक्तिका हरितलवक