संख्या वाचू Go Back प्रस्तावना संख्या वाचू views 2:38 तुम्हांला १ ते १०० अंक हे तोंडी बोलता येतात. बरोबर ना? वि: हो. शि: छान! पहिलीत असताना आपण १ ते २० पर्यंतच्या अंकांचे लेखन अक्षरात कसे करतात ते शिकलो होतो ना? आज आपण २१ ते १०० अंकाचे अक्षरी वाचन आणि लेखन कसे करतात ते पाहू. प्रस्तावना संख्या वाचू ६१ ते १०० अंकांचे वाचन आणि लेखन