संख्या वाचू Go Back ६१ ते १०० अंकांचे वाचन आणि लेखन views 3:43 ६१ ते १०० अंकांचे वाचन आणि लेखन: मुलांनो, ५० पर्यंतच्या संख्या तुम्हांला अक्षरात लिहायला शिकायच्या आहेत. आता आपण ६१ ते १०० अंकांचे वाचन आणि लेखन कसे करतात ते पाहू. मुलांनो आता मी तुम्हाला काही संख्या अंकांत लिहून दाखवते. त्या आपण अक्षरात लिहायच्या आहेत. २१ कोण लिहील बरं? वि: बाई मी. वीस एक – एकवीस शि: शाब्बास! शि: ४८ वि: चाळीस आठ -अठ्ठेचाळीस. शि: १८ वि: अठरा शि: ४० वि: चाळीस . शि: २९ वि: वीस नऊ-एकोणतीस . शि: ३२ वि: तीस दोन-बत्तीस. शि: ४४ वि: चाळीस चार-चव्वेचाळीस प्रस्तावना संख्या वाचू ६१ ते १०० अंकांचे वाचन आणि लेखन