पाढे तयार करूया Go Back ४ चा पाढा views 4:52 पहा माझ्याकडे ४ पेरू आहेत. आता या ४ पेरुंवरून आपण ४ चा पूर्ण पाढा तयार करू. ४ चा पूर्ण पाढा तयार करायला तर आपल्याला आणखी पेरू लागतील. फक्त जसे मी सांगते तसे तुम्ही करा. यश प्रथम हे चारही पेरू एका ओळीने मांड आणि ते मोज. आता ४ ×१ =४ म्हणजेच चार एके चार ही पहिली ओळ लिही. रमा तु हेच ४ पेरू पुन्हा मोज. पण मोजतांना ४ च्या पुढच्या ४ संख्या मोज. मग आता तु दुसरी ओळ लिही. ४ ×२ =८ म्हणजेच चार दुणे आठ असेच आता एकेकाने एक एक ओळ तयार करा. ९,१०,११,१२. ४ ×३ =१२ म्हणजेच चार त्रिक बारा. २ चा पाढा ४ चा पाढा ५ चा पाढा 7 चा पाढा 9 चा पाढा