ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर Go Back संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग views 2:53 संगणकाचा वापर हा बँकेत किंवा पतपेढीमध्ये खातेदारांची माहिती, त्यांच्या जमाखर्चाचा हिशेब, तसेच त्यांची शिल्लक रक्कम इत्यादी माहिती पाठविण्यासाठी केला जातो. रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी संगणकाचा वापर होतो. संगणक हवामानाचा अंदाज घेऊन मशागत, नांगरणी, पेरणी ही कामे नियंत्रित करू शकतो. संगणकाची व्याख्या संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग संगणकाची कार्यप्रणाली हार्डवेअर व सॉफ्टवेअर माऊसचे प्रकार सी.पी.यू.तील अंतर्भाग आऊटपुट डिव्हाइस सॉफ्टवेअर