ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर

माऊसचे प्रकार

views

2:53
माउसला ‘माउस’ हे नाव कसे पडले त्याची हकीकत मनोरंजक आहे. चाळीस वर्षांपूर्वी पहिलामाउस तयार करण्यात आला. हामाउस म्हणजे लाकडाचा एक छोटांसा खोका होता आणि त्याला एक लाल रंगाचे बटण होते. या लाकडी खोक्याच्या पाठीमागे उंदराच्या शेपटीप्रमाणे एक वायर होती. म्हणूनत्यालामाउस असे नाव पडले.