Social Media Tools

Creating account

views

05:22
आता आपण Instagram या सोशल साईटची माहिती करून घेऊया आणि त्यावर आपले account तयार करूया. Instagram acoount create करण्यासाठी https://www.instagram.com/ ही website open करा. Instagramचे home page open होईल. Instagramच्या home page वर तीन पर्याय उपलब्ध असतात. हे तीन पर्याय काय आहेत ते आपण पाहू या.