Social Media Tools

Updating profile

views

08:47
या बटणनंतर तुम्हाला हे profile बटण दिसते. या बटणावर बटणवर क्लिक करा. तुमची ही profile विंडो open होते. या विंडोमध्ये तुम्हाला profile photo, तुमचे user name, profile मध्ये बदल करण्यासाठी edit profile बटण आणि setting बटण या सर्व गोष्टी दिसतात. याच्या खालोखाल तुम्ही किती posts upload केल्या आहेत त्यांची संख्या या number of posts मध्ये दिसते.