ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर

संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग

views

5:2
संगणकाचा वापर हा बँकेत किंवा पतपेढीमध्ये खातेदारांची माहिती, त्यांच्या जमाखर्चाचा हिशेब, तसेच त्यांची शिल्लक रक्कम इत्यादी माहिती पाठविण्यासाठी केला जातो. रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी संगणकाचा वापर होतो. संगणक हवामानाचा अंदाज घेऊन मशागत, नांगरणी, पेरणी ही कामे नियंत्रित करू शकतो.