ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्युटर

संगणकाची देखभाल

views

1:55
कोणत्याही यंत्राची नीट काळजी घेतली तर ते जास्त काळ टिकते व व्यवस्थित कामही करते. संगणकावरील काम जलद गतीने करता यावे म्हणून त्याचाही योग्य ती देखभाल करावी लागते. संगणक जिथे ठेवाल ती जागा स्वच्छ असावी. धूळ – मातीचा संगणकावर वाईट परिणाम होतो. त्याच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. संगणकावर काम करता करता खाऊ – पिऊ नये. कारण काही सांडले तर कीबोर्ड खराब होतो.