स्लाईड डेव्हलपिंग Go Back स्लाईड डेव्हलपिंग views 1:34 आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ऑफिसप्रमाणे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षणासाठीही करून घेता येतो. पूर्वी शिक्षक तोंडी समजावून देताना फळ्यावर आकृत्या काढत किंवा चित्रांचे तक्ते दाखवत. आता त्याऐवजी कॉम्प्युटरवर सुंदर स्लाइडस् दाखवता येतात. स्लाईड डेव्हलपिंग ट्रान्झिशन इफेक्ट ट्रान्झिशनचा वेग सादरीकरणात ध्वनीचा समावेश प्रकल्प