स्लाईड डेव्हलपिंग

सादरीकरणात ध्वनीचा समावेश

views

1:18
ज्याप्रमाणे आपण ऑबजेक्टला स्लाईड इफेक्टसह ध्वनीचा वापर केला आहे, त्याचप्रमाणे स्लाईड शो दरम्यान स्लाईडच्या संदर्भातील ध्वनिफीत स्लाईडमध्ये समाविष्ट करता येते. ही ध्वनीफीत प्रत्यक्ष तुम्ही किंवा तुमचे सहकारी रेकॉर्ड करून सादरीकरणामध्ये वापरू शकता.